top of page

Explore our services and get in touch

Our Services

  • वैयक्तिक कुंडली

    जन्मकुंडलीवर आधारित पुढील १० वर्षांचे सविस्तर भविष्य जाणून घ्या. करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, विवाह आणि महत्त्वाच्या जीवनघडामोडींवरील अचूक अंदाज व आवश्यक उपाय—तज्ज्ञ ज्योतिषांकडून.

  • अंकशास्त्र रिपोर्ट

    तुमची खरी ताकद कशात आहे? कोणत्या क्षेत्रात यश? जीवनातील महत्त्वाचे टप्पे ओळखण्यासाठी तुमच्या जन्मतारखेवर आधारित सखोल अंकशास्त्रीय विश्लेषण. जीवन, करिअर, आर्थिक स्थिती व भविष्याबाबत अचूक मार्गदर्शन.

  • कुंडली मिलन

    वर आणि वधूचा स्वभाव एकमेकांना पूरक आहे का? वर-वधूच्या कुंडलीवर आधारित गुणमिलान व वैवाहिक सुसंगततेचे अचूक विश्लेषण. नाडी दोष, ग्रहांची स्थिती, सुखी, स्थिर आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन.

  • वास्तुशास्त्र रिपोर्ट

    तुमचे स्वयंपाकघर, प्रवेशद्वार चुकीच्या दिशेला आहे? घर, ऑफिस किंवा व्यवसायासाठी वास्तुदोषांचे सखोल विश्लेषण व निराकरण. तुमच्या वास्तूतील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह ओळखण्यासाठी शास्त्रीय वास्तु मार्गदर्शन.

bottom of page