top of page

वैयक्तिक कुंडली

तुमच्या जन्मतपशीलांवर आधारित अचूक वैयक्तिक कुंडली. जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी स्पष्ट मार्गदर्शन व प्रभावी उपाय.

AdobeStock_799251421.png
जन्मवेळ
Time
HoursMinutes
लिंग (Gender)
Report

प्रीमियम वैयक्तिक कुंडलीमध्ये
तुम्हाला काय-काय मिळेल?

astrology book

दोष आणि दशाचे विश्लेषण

दोषांचा सविस्तर अहवाल - कुज (मंगल), शनि, राहू-केतू, दशा

आणि उपाय, मंत्रांपासून ते विधींपर्यंत सर्व काही.

w2zafh7xatzfjdqqdplr.webp

रत्नाचा सल्ला

भारतातील सर्वोत्तम रत्नशास्त्रज्ञांकडून रत्ने कधी, का आणि कशी घालायची.तुमच्या कुंडली अहवालावर आधारित वैयक्तिक रत्न परिधान करण्याचा सल्ला.

sfjnuzq4ij9sj2p7ykxw.webp

पूजेचा सल्ला

कुंडलीतील दोष उपायांचा अभ्यास करून पूजा करण्याचा सल्ला.तसेच ग्रहांवर आधारित, जीवन सुरळीत करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी विविध विधींचा सल्ला.

mqjb8s08ul7h3jtgm2uz.webp

अंक ज्योतिष सल्ला

तुमच्या जन्मतारखेनुसार अंकशास्त्रीय विश्लेषण करून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा आणि वर्तनाचा तपशील.

s3x2vtii1bpp01oejxht.webp

१ वर्ष मासिक भविष्यवाणी

तुमच्या मासिक कुंडलीच्या सविस्तर अहवालाद्वारे हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे याची माहिती.

personalised report

प्रीमियम वैयक्तिक

कुंडली रिपोर्ट मध्ये 

काय समाविष्ट आहे?

  • कुंडलीत तुमच्या भविष्याची माहिती

  • प्रेम, विवाह, करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबींबद्दल तपशीलवार माहिती

  • जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची दर महिन्याला माहिती

  • रत्न, रुद्राक्ष आणि मंत्र यांसारखे व्यावहारिक उपाय

  • तज्ञ ज्योतिषींनी तयार केलेली स्पष्ट, समजण्यास सोप्या भाषेत लिहिलेले कुंडली

​जयेश, नाशिक

"घरासाठी वास्तु अहवाल घेतला होता. मोठे खर्च किंवा तोडफोड सुचवलेली नाही. छोटे पण practical बदल सांगितले आहेत, जे लगेच करता येतात. रिपोर्ट वाचून वास्तु म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर शास्त्रीय मार्गदर्शन आहे असं वाटलं.
Lokmat Bhakti मुळे विश्वास वाढला."

संदीप, नागपूर

"अंकशास्त्राबद्दल फारसं माहिती नव्हतं, म्हणून curiosity म्हणून रिपोर्ट घेतला. पण रिपोर्ट वाचल्यावर खूप गोष्टी पटल्या. माझा मूलांक, भाग्यांक आणि नावाचा परिणाम नीट समजला. सध्या कोणत्या गोष्टी avoid करायच्या आणि कुठे संधी आहेत हे कळलं. एकूणच मार्गदर्शन खूप balanced वाटलं."

पूजा, सावंतवाडी

लग्नासाठी जुळवणी रिपोर्ट काढताना थोडी भीती होती, कारण आधी घेतलेले online reports फार mechanical वाटले होते. Lokmat Bhakti च्या अहवालात मात्र गुणमिलान, दोष आणि त्यांचे परिणाम पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार समजावले होते. उलट practical उपाय सांगितले. घरच्यांना समजेल अशा भाषेत असल्यामुळे चर्चा करायला खूप सोपं झालं."
bottom of page