
अंकशास्त्र रिपोर्ट
तुमची खरी ताकद कशात आहे? कोणत्या क्षेत्रात यश? जीवनातील महत्त्वाचे टप्पे ओळखण्यासाठी तुमच्या जन्मतारखेवर आधारित सखोल अंकशास्त्रीय विश्लेषण.
हा रिपोर्ट नेमका कोणासाठी?

उपाय शोधणारे व्यक्ती
जर तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अडचणी येत असतील आणि प्रयत्न करूनही मार्ग मिळत नसेल तर हा अहवाल त्यांना स्पष्टता प्रदान करेल आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.

नातेसंबंधविषयी मार्गदर्शन
तुम्हाला वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये अडचणी येत असतील किंवा तुम्हाला नाते अधिक मजबूत करायचे असतील,तर या अहवालात दिलेले उपाय तुम्हाला तुमचे नातेसंबंध संतुलित करण्यास सहज मदत करतील.

आरोग्य मार्गदर्शन
तुम्हाला सतत आरोग्याच्या समस्यांना सामोर जावे लागत असेल तर या अहवालात तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी उपायदेखील मिळतील.
.png)
नोकरदार किंवा व्यावसायिक
तुमच्यासाठी कोणते क्षेत्र चांगले आहे हे ओळखण्यासाठी आणि करिअरमध्ये जलद प्रगती करण्यासाठी या अहवालात उपाय मिळतील.

स्वतःबद्दल जाणून घेणारे
जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व, क्षमता, कमतरता आणि तुमच्या वर्तणुकीची संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल तर हा अहवाल तुमच्यासाठी योग्य आहे.

अंकशास्त्र रिपोर्टमध्ये
तुम्हाला काय मिळेल?
-
तुमची क्षमता आणि कमतरतेची माहिती
-
तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व विश्लेषण
-
तुमच्या पुढील ५ वर्षांची तपशीलवार भविष्यवाणी
-
आरोग्य, नातेसंबंध आणि करिअरमध्ये वाढीसाठी सर्वोत्तम उपाय
-
तुमच्या जन्मतारीखेनुसार तुमच्या नावाची स्पेलिंग योग्यरित्या कशी जुळवावी
-
तुमच्या जन्म तारीखेनुसार योग्य नोकरी किंवा व्यवसाय कसा ओळखावा




