top of page

७ घोड्यांची पायराइट फ्रेम - 7 Horses Pyrite Frame

₹999.00 Regular Price
₹699.00Sale Price
Quantity

अर्थ

पायराइट आधारित ७ घोड्यांची ही फ्रेम तुमच्या आयुष्यात प्रगती, कीर्ती आणि यश खेचून आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नैसर्गिक पायराइट स्फटिकांची शक्ती आणि त्यासोबतच सूर्यदेवाचे ७ घोडे यांच्या संयोगातून ही फ्रेम तुमच्याकडे धनसंपदा, सुदैव आणि समृद्धी आकर्षित करते. ७ घोडे  हे वेग, सामर्थ्य आणि विजयाचे प्रतीक आहेत, तर पायराइट हा यशासोबत मिळणारे धन व मान-सन्मान तुमच्याकडे आकर्षित करतो.


फायदे 

  • करिअरमधील प्रगती, यश आणि कीर्तीला गती देते-तुमच्या कार्यक्षेत्रात आदर, प्रसिद्धी मिळते

  • तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करते -महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होण्याची खात्री देते

  • पैसा, आर्थिक संधी आणि समृद्धी आकर्षित करते


कोणत्या स्थानी किंवा दिशेला ठेवावे?

  • समृद्धी आकर्षित करण्यासाठी पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावे

  • घर आणि ऑफिस दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते

  • स्थापन करण्यासाठी रविवार हा उत्तम दिवस मानला जातो 

  • स्नानगृहाच्या जवळ किंवा पलंगाच्या समोर लावण्याचे टाळावे


श्री यंत्राची  काळजी कशी घ्यावी?

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • थेट पाण्याच्या संपर्कात येऊ देवू नका

  • साबण, परफ्युम, डिटर्जंट किंवा केमिकल्सपासून दूर ठेवा

  • दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

    bottom of page