top of page

Blue Harmony Earrings

₹699.00 Regular Price
₹599.00Sale Price
Quantity

सतत अस्वस्थ वाटणे, मनात नकारात्मक विचार येणे, एखादं काम करताना गोंधळून जाणे किंवा मग कोणतंही काम करताना आत्मविश्वास खचून जाणे. मग या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, Blue Harmony Earrings. तुमच्या समस्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या इयररिंग्समध्ये टर्कॉइज, हाऊलाइट आणि लॅपिस लाझुली या क्रिस्टल्सचा वापर करण्यात आला आहे. टर्कॉइज हे शांतता, सकारात्मकता आणि भावनिक संतुलन यांच्याशी जोडले जाते, हाऊलाइट हे मनातील अस्वस्थता, चिंता आणि भावनिक ताण कमी करण्यास सहाय्यक मानले जाते, लॅपिस लाझुली हे स्पष्ट विचार, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरणा देते.


या तीन क्रिस्टलचा सुंदर संगम म्हणजे शांतता, स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा. दैनंदिन लूक असो किंवा एखादा स्पेशल ऑकेजन, या इयररिंग्समुळे तुमच्या स्टाइलमध्ये एक ग्रेसफुल आणि मिस्टीकल टच नक्कीच जाणवेल.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


इयररिंग्सचे फायदे

  • अस्वस्थ ऊर्जेला स्थिर करते

  • मानसिक तणाव कमी करते

  • भावनिक शांतता राखण्यास मदत करते

  • मनातील गोंधळ व अतिविचार कमी करते

  • दैनंदिन जीवनात सुसंवाद साधण्यास मदत करते

  • स्पष्टपणे विचार करण्यास, आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करते


इयररिंग्सची काळजी कशी घ्यावी?

  • इयररिंग्सचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • आंघोळ करताना किंवा झोपताना हे इयररिंग्स घालणे टाळा

  • इयररिंग्स स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • इयररिंग्समधील बीड्सवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्वतंत्र पावूचमध्ये ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page