top of page

सिंह रास - टायगर आय आणि सिट्रिन ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

सूर्याच्या (स्वामी ग्रह) प्रभावाशी जोडली जाणारी सिंह रास धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांसाठी ओळखली जाते. मात्र, जबाबदाऱ्यांचा ताण किंवा स्वतःबद्दलच्या शंका कधी कधी एकाग्रता आणि आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. याच गोष्टी लक्षात घेऊन खास तयार केलेले टायगर आय आणि सिट्रिन क्रिस्टल ब्रेसलेट आत्मविश्वास, स्पष्ट विचार आणि सकारात्मक मानसिकतेला प्रोत्साहन देते. टायगर आय धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढवण्याच्या भावनेशी जोडलेले क्रिस्टल. महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रेरणा देते. सिट्रीन सकारात्मकता, प्रेरणा आणि यशस्वी मानसिकतेशी जोडलेले क्रिस्टल. उत्साह आणि पुढे जाण्याची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


ब्रेसलेटचे फायदे

  • आत्मविश्वास वाढवते

  • आंतरिक शक्ती वाढवते

  • सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते

  • एकाग्रता आणि निर्णयक्षमता सुधारते

  • वैयक्तिक व व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यास प्रोत्साहित करते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


आत्मविश्वास, एकाग्रता, सकारात्मकता आणि ध्येयाकडे पाहण्याची प्रेरणा यांना प्रोत्साहन देणारे सिंह राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page