top of page

तूळ रास - लॅपिस लाझुली आणि हाऊलाइट ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

तूळ राशीचे लोक नात्यांमध्ये, विचारांमध्ये आणि आयुष्यात संतुलन व सुसंवाद शोधतात. मात्र, अतिविचार, अनिर्णय आणि भावनिक गोंधळ यामुळे अनेकदा मनाची शांतता हरवून बसतात. याच गोष्टी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे तूळ राशीसाठी खास लॅपिस लॅझुली आणि हाऊलाइट ब्रेसलेट. लॅपिस लॅझुली हे स्पष्ट विचार, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरणा देते तर हाऊलाइट मनातील अस्वस्थता, चिंता आणि भावनिक ताण कमी करण्यास सहाय्यक मानले जाते.


या दोन्ही क्रिस्टल्सच्या सुंदर संगमामुळे मानसिक स्पष्टता, भावनिक शांतता आणि संतुलित विचार जोपासण्यास मदत मिळू शकते.


ब्रेसलेटचे फायदे

  • स्पष्टपणे विचार करण्यास, आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करते

  • भावनिक शांतता राखण्यास मदत करते

  • मानसिक तणाव कमी करते

  • दैनंदिन जीवनात सुसंवाद साधण्यास मदत करते

  • मनातील गोंधळ व अतिविचार कमी करते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या.

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे; या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवावे. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात.

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी संतुलन, स्पष्टता किंवा शांतता यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page