top of page

पायराइट अँकलेट (Pyrite Anklet)

₹899.00 Regular Price
₹599.00Sale Price
Quantity

अर्थ 

पायराइटचे पैंजण हे संपत्ती, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे; ते स्त्रियांना सामर्थ्याने आणि स्थिर गतीने पुढे वाटचाल करण्यास मदत करते. असे मानले जाते की तो नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो आणि धारण करणाऱ्यासाठी यश आकर्षित करतो.


फायदे

  • संपत्ती, आर्थिक वाढ आणि समृद्धी आकर्षित करते

  • तुमची ऊर्जा संतुलित व स्थिर करते

  • आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवते

  • नकारात्मकतेपासून तुमचे रक्षण करते

  • ध्येयांच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित करते


पायराइट पैंजण कसे घालावे? 

  • संपत्ती आणि यश आकर्षित करण्यासाठी डाव्या पायात घालावे

  • तुमची जशी हालचाल होईल तसे हे पैंजण तुमची ऊर्जा संतुलित करेल

  • आर्थिक समृद्धीसाठी स्पष्ट संकल्प करा

  • तुमची ध्येयं साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाने पावले उचला 


पायराइट पैंजणची काळजी कशी घ्यावी?

  • पायराइटची चमक टिकवून ठेवण्यासाठी मऊ कपड्याने स्वच्छ करा

  • ओरखडे पडण्यापासून वाचविण्यासाठी एखाद्या बॉक्समध्ये ठेवा

  • अंघोळ करताना किंवा पोहताना पैंजण काढून ठेवा

  • साबण, परफ्युमसारख्या घातक गोष्टींपासून दूर ठेवा

    bottom of page