top of page

रुद्राक्ष क्रिस्टल ब्रेसलेट

₹1,199.00 Regular Price
₹561.00Sale Price
Quantity

अर्थ

रुद्राक्ष क्रिस्टल ब्रेसलेट हे पवित्र रुद्राक्ष मणी आणि क्वार्ट्झ क्रिस्टल्सपासून बनवलेले आहे, जे त्यांच्या आध्यात्मिक आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे मूळ रुद्राक्ष क्रिस्टल ब्रेसलेट सकारात्मकता आकर्षित करण्यास, एकाग्रता वाढवण्यास आणि भावनिक स्थिरता आणण्यास मदत करते. तसेच मनाला शांती देते, ग्रहांवर नियंत्रण ठेवते, आध्यात्मिक यश देते, अंतर्ज्ञान वाढवते, दैवी संरक्षण प्रदान करते, व्यक्तिमत्व आणि जीवन सुधारते.


ब्रेसलेटचे फायदे

  • नातेसंबंध मजबूत करते

  • नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते

  • भावनिक स्थिरता आणि आंतरिक शक्तीला प्रोत्साहन देते

  • सकारात्मक स्पंदने आकर्षित करते

  • शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करते

रुद्राक्ष क्रिस्टल ब्रेसलेट कसे घालावे?

  • प्रथमतः ब्रेसलेटची ऊर्जा शुद्ध आणि सक्रिय करून घ्या.

  • त्यासाठी ते एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल किंवा चिमूटभर समुद्री मीठ मिसळून, काही तासांसाठी भिजत ठेवावे.

  • त्यानंतर हे ब्रेसलेट आपल्या हातांमध्ये धरावे आणि आध्यात्मिक प्रगती, मानसिक स्पष्टता व शांती यांसारख्या आपल्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करावे.

  • तसेच "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा ११ वेळा जप करावा आणि त्यानंतर ब्रेसलेट डाव्या हातात परिधान करावे.

  • ५-मुखी रुद्राक्ष आणि स्फटिकांचे हे ब्रेसलेट शक्यतो सोमवारी सकाळी परिधान करावे.


रुद्राक्ष क्रिस्टल ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page