top of page

सेलेनाइट टम्बल स्टोन

₹599.00 Regular Price
₹399.00Sale Price
Quantity

अर्थ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सेलेनाइट हा शुद्धीकरण करणारा आणि उच्च-कंपन असलेला स्फटिक आहे. तो तुमची आभा शुद्ध करतो, इतर स्फटिकांना उर्जित करतो. हा रत्न चंद्राशी संबंधित असल्याने, तो मनाला शांत करतो, शांत झोपेस मदत करतो आणि ध्यानाला साहाय्य करतो. असे मानले जाते की तो मानसिक स्पष्टता वाढवतो, आध्यात्मिक जागृती वाढवतो आणि शांतता व समाधानाची भावना देतो.


फायदे

  • मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवते

  • आध्यात्मिक जागृती आणि अंतर्ज्ञान वाढवते

  • शांतता आणि समाधानाची भावना देते

  • चंद्राच्या अधिपत्याखालील राशींसाठी सर्वोत्तम

  • मानसिक गोंधळ कमी करतो


सेलेनाइट टम्बल स्टोनचा वापर आणि कुठे ठेवावे?

  • वापरण्यापूर्वी हा रत्न शुद्ध करून घ्यावा

  • प्रथमतः वाहत्या पाण्याखाली ३० सेकंद धरून ठेवा

  • त्यानंतर गंगाजल किंवा हिमालयीन मिठाचा वापर करावा

  • हे रत्न हातात धरून आपल्या मनातील इच्छा बोलावी

  • तसेच सोमवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर वापर करावा

  • हा रत्न तुम्ही बेडरूम किंवा पूजाघरात ठेवू शकता


सेलेनाइट टम्बल स्टोनची काळजी कशी घ्यावी?

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • सेलेनाइट प्लेटवर किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे

  • स्क्रॅच पडू नये म्हणून रत्न मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे रत्नाचा रंग उडू शकतो

    bottom of page