top of page

श्री यंत्र पायराइट फ्रेम - Shree Yantra Pyrite Frame

₹999.00 Regular Price
₹699.00Sale Price
Quantity

अर्थ

पायराइट आधारित श्री यंत्र हे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे. पायराइट दगड हा विपुलता आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, तर श्री यंत्र अडथळे दूर करते, एकाग्रता वाढवते. तसेच घर आणि कामाच्या ठिकाणी आदर्श असलेले हे यंत्र ऊर्जा संतुलित करते आणि यश, शिस्त व आध्यात्मिक वाढीस चालना देते. संपत्ती आणि यश आकर्षित करण्यासाठी ओळखली जाणारी ही फ्रेम सकारात्मकता पसरवते.


फायदे 

  • पैसा, आर्थिक संधी आणि नशीब (सुदैव) आकर्षित करते

  • संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी श्री यंत्र अत्यंत शक्तिशाली मानले जाते

  • सर्वांगीण विकासाला चालना देते व यश आकर्षित करते  

  • सभोवतालचे वातावरण सकारात्मक व सुसंवादी उर्जेने भारीत करते

  • आर्थिक अडथळे दूर करण्यास आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करते


कोणत्या स्थानी किंवा दिशेला ठेवावे?

  • संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी ही फ्रेम ईशान्य दिशेच्या भिंतीवर (ईशान कोपऱ्यात) लावावी/ ठेवावी. या दिशेला कुबेर स्थान मानले जाते.

  • करिअरमधील वाढ आणि यशासाठी ही फ्रेम तुमच्या ऑफिसच्या केबिनमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे लावावी/ ठेवावी की, तिचे मुख पूर्वेकडे असेल. यामुळे संधींमध्ये वाढ होते, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत मिळते.

  • घरातील सकारात्मकता आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी ही फ्रेम मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पूजाघरात लावावी.


श्री यंत्राची काळजी कशी घ्यावी?

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • थेट पाण्याच्या संपर्कात येऊ देवू नका

  • साबण, परफ्युम, डिटर्जंट किंवा केमिकल्सपासून दूर ठेवा

  • दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

    bottom of page