top of page

ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट

₹999.00 Regular Price
₹699.00Sale Price
Quantity

अर्थ

ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेटमध्ये तीन शक्तिशाली रत्ने आहेत. टायगर आय, ब्लॅक ऑब्सिडियन आणि हेमॅटाइट, ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आणि धैर्य व स्पष्टता वाढवण्याची क्षमता आहे. आपल्या उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे, ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट तणाव कमी करण्यास, एकाग्रता सुधारण्यास आणि चैतन्य वाढविण्यात मदत करते. ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे सामर्थ्य, लवचिकता आणि सुस्थितीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते भेट देण्यासाठी एक अर्थपूर्ण साधन ठरते.


ब्रेसलेटचे फायदे

  • धैर्य आणि दृढनिश्चयाला प्रेरणा देते

  • पृथ्वी तत्वाशी जोडून ठेवते

  • भावनिक स्थिरता आणि आंतरिक शक्तीला प्रोत्साहन देते

  • सकारात्मक व सुसंवादी ऊर्जा प्रवाहास चालना देते

  • तणाव कमी करण्यास, एकाग्रता सुधारण्यास मदत करते

  • नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते


ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या.

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे; या पाण्यात ब्रेसलेट काही तासांसाठी भिजत ठेवावे. यामुळे ब्रेसलेट स्वच्छ होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात.

  • 'ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट' आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून "ॐ दुं दुर्गायै नमः" या मंत्राचा ११ वेळा जप करावा.

  • त्यानंतर हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करावे.


ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page