top of page

व्यापार वृद्धी यंत्र पायराइट फ्रेम

₹999.00 Regular Price
₹849.00Sale Price
Quantity

तुमचा व्यवसाय, दुकान किंवा ऑफिसमधील उलाढाल वाढवायची आहे? मग संपत्ती आणि संधींचे चुंबक मानले जाणारे पायराइट आधारित व्यापार वृद्धी यंत्र तुमच्या व्यवसायाला एका नव्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहे. वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यता आणि समृद्धीच्या प्रतीकांपासून प्रेरित असलेले हे यंत्र खास पायराइटवर डिझाइन केले आहे. अस्सल पायराइट हा धन, आर्थिक समृद्धी, आत्मविश्वास आणि नवीन संधींना आपल्याकडे खेचून आणतो. तर व्यापार वृद्धी यंत्र विशेषतः व्यवसायातील ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी, विक्रीला गती देण्यासाठी आणि पैशांचा ओघ सुरळीत करण्यासाठी कार्य करते. यंत्रावरील प्रतीकात्मक रचना व्यवसायातील ध्येय, एकाग्रता आणि प्रगतीची आठवण करून देतात.


उद्योजक, व्यावसायिक, नव्या वाटचालीला सुरुवात करणारे, सण-उत्सव किंवा इतर खास प्रसंगी भेट देण्यासाठी एक अर्थपूर्ण पर्याय.


फायदे

  • व्यवसायाच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करते

  • व्यवसायासाठी धनलाभ आणि नवीन संधी घेऊन येते

  • आर्थिक प्रगती, विपुलता आणि समृद्धी आकर्षित करते

  • विक्री, नफा आणि व्यवसायाचा विस्तार वाढवण्यास मदत करते

  • नकारात्मकता आणि मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करते

  • आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा


कुठे आणि कोणत्या दिशेला लावावे?

  • घर आणि ऑफिस दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते

  • नवीन सुरुवात, यश, विपुलता आणि सकारात्मकतेसाठी उत्तर-पूर्व दिशेला लावावे

  • नवीन संधी, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी उत्तर दिशेला लावावे


काळजी कशी घ्यावी?

  • थेट पाण्याच्या संपर्कात येऊ देवू नका

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

  • साबण, परफ्युम, केमिकल्स यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • सेलेनाइट प्लेटवर किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page