top of page
माळा
तंत्रामध्ये प्रत्येक देवी-देवतेच्या मंत्र सिध्दिसाठी एक विशिष्ट माळेचे विशेष महत्त्व असते. यासोबतच काही माळा अशा असतात ज्या फक्त शुभ मुहूर्तावरच घातल्याने अपार धन, समृद्धी, यश वैभव आणि कार्यात यश मिळते. तुळशी माळ परिधान करणे हे विष्णूच्या भक्तीचे प्रतीक मानले जाते, तर रुद्राक्ष माळ शिवाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.
तंत्रामध्ये प्रत्येक देवी-देवतेच्या मंत्र सिध्दिसाठी एक विशिष्ट माळेचे विशेष महत्त्व असते. यासोबतच काही माळा अशा असतात ज्या फक्त शुभ मुहूर्तावरच घातल्याने अपार धन, समृद्धी, यश वैभव आणि कार्यात यश मिळते. तुळशी माळ परिधान करणे हे विष्णूच्या भक्तीचे प्रतीक मानले जाते, तर रुद्राक्ष माळ शिवाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.…
bottom of page




