top of page
All Posts


रुद्राक्ष माळा कोणी घालावी आणि कोणी घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते?
रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि हिमालयाच्या पट्ट्यात आढळणारी एक अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या फळांपासून तयार होणाऱ्या मण्यांचा वापर जपमाळ किंवा अलंकार म्हणून केला जातो. रुद्राक्षाचे एकमुखीपासून ते चतुर्दशमुखीपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु, ज्याप्रमाणे प्रत्येक जडीबुटी प्रत्येकासाठी गुणकारी ठरतेच असे नाही, तसेच रुद्राक्षाचेही आहे. ज्योतिषशास्त्र आणि शरीरशास्त्राचे नियम समजून घेऊनच रुद्राक्ष धारण करणे हिताचे असते. आपल्या पूर्वजांन
Nikhil Thorat
Mar 312 min read


लग्न जुळवताना मंगळ दोष पाहून स्थळ नाकारताय? थांबा, आधी ही माहिती वाचा!
आजच्या आधुनिक युगात माणूस मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या गप्पा मारत आहे, पण दुसरीकडे "मुलीला कडक मंगळ आहे, लग्न जमणार नाही" किंवा "मुलाच्या पत्रिकेत दोष आहे" अशा कारणांमुळे अनेक विवाह रखडलेले दिसतात. हे चित्र अत्यंत परस्परविरोधी वाटते. मंगळाबाबत समाजात पसरलेल्या भीतीमागे नेमकी मेख कुठे आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे. दोष नव्हे, तो तर एक 'योग' ज्योतिषशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर, पत्रिकेतील मंगळ हा 'दोष' नसून तो एक 'योग' आहे. जसे कुंडलीत इतर ग्रह (रवि, चंद्र, बुध) विशिष
PRANALI GHOLAP
Mar 312 min read


शनिचा सगळा त्रास दूर, लक्ष्मी कायम प्रसन्न; ‘हा’ एक रुद्राक्ष धारण कराच!
ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व असून, महाशिवरात्रीसारख्या पावन पर्वावर रुद्राक्ष धारण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात शनिच्या प्रतिकूल स्थितीमुळे अडथळे येत असतील, तर 'सात मुखी' (सप्तमुखी) रुद्राक्ष तुमच्यासाठी एक संरक्षक कवच ठरू शकतो. जेव्हा कुंडलीत शनिची साडेसाती, ढिय्या किंवा महादशा सुरू असते, तेव्हा अनेकदा कामात विलंब होणे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणे किंवा मानसिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवतात. अशा वेळी सप्तमुखी रुद्राक्ष
Kalpesh Thakare
Mar 302 min read


रुद्राक्ष धारण केलाय? शुभफल प्राप्तीसाठी ‘या’ मंत्रांचा जप करा; कोणते नियम पाळावेत?
अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र स्थान आहे. 'रुद्र' म्हणजे भगवान शिव आणि 'अक्ष' म्हणजे अश्रू; म्हणजेच शंकराच्या नयनांतून पडलेल्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली, अशी याची व्युत्पत्ती सांगितली जाते. अनेकदा आपण साधू-संत किंवा पंडितांच्या गळ्यात रुद्राक्ष पाहतो, परंतु हा कोणताही दागिन्याचा प्रकार नसून त्यामागे एक सखोल आध्यात्मिक शास्त्र दडलेले आहे. रुद्राक्षाचे पावित्र्य आणि विधीरुद्राक्ष हा सर्वकल्याणकारी, मंगलदायी आणि आयुष्य वाढवणारा मानला ज
Kalpesh Thakare
Mar 302 min read


'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य!
अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा केवळ आपल्या स्वभावावरच नाही, तर आपल्या भविष्यावरही खोलवर परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा १ ते ९ दरम्यान एक 'मूलांक' असतो, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतो. आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा मूलांक '३' आहे आणि ज्या आपल्या जोडीदाराच्या प्रगतीसाठी अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात. मूलांक ३ म्हणजे काय? ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक '३' येतो. (उदा. २१
Kalpesh Thakare
Mar 301 min read


सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात, पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोपचारासह कलावा किंवा मौली बांधली जाते. हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो, अशी आपली श्रद्धा आहे. मात्र, अनेक लोक हा धागा महिनानुमहिने, तो आपोआप तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात. प्रसिद्ध आध्यात्मिक अभ्यासक डॉ. शिवम साधक यांच्या मते, ही पद्धत चुकीची ठरू शकते. २१ दिवसांचा नियम: डॉ. शिवम साधक यांच्या मते, पूजेच्या धाग्यामध्ये असलेली मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एका ठराविक काळापर
Nikhil Thorat
Jan 141 min read


Boost Your Life with Powerful Gemstones and Crystals
Gemstones and crystals have captivated humanity for centuries, not just for their beauty but also for their potential to enhance our lives. Whether you are seeking emotional balance, physical healing, or spiritual growth, these natural wonders can play a significant role in your journey. In this post, we will explore the various ways gemstones and crystals can boost your life, including their historical significance, practical uses, and how to incorporate them into your daily
Nikhil Thorat
Jan 134 min read


Unlock Your Future with Expert Astrology Insights
Astrology has fascinated humanity for centuries, offering insights into our personalities, relationships, and even our destinies. Whether you are a skeptic or a believer, the allure of understanding the cosmic influences on our lives is undeniable. In this blog post, we will explore how expert astrology insights can help you unlock your future, providing practical tips and examples along the way. Understanding Astrology Astrology is the study of celestial bodies and their inf
Nikhil Thorat
Jan 135 min read


Finding Love: Matchmaking Kundli Explained
Finding love can often feel like navigating a maze. With countless options and varying compatibility factors, it can be overwhelming. One ancient practice that many people turn to for guidance in their romantic pursuits is Kundli matchmaking . This blog post will explore what Kundli is, how it works, and its significance in finding a compatible partner. What is Kundli? Kundli, also known as a birth chart or natal chart, is a detailed astrological map created based on the exac
Nikhil Thorat
Jan 134 min read
bottom of page
